Thursday , November 15 2018
Home > Tag Archives: Pipsi

Tag Archives: Pipsi

Pipsi and Pushpak Viman first weekend box office collection

Pipsi And Pushpak Viman Movie

Like the B Town, it was the busy Friday as well for the M Town for having two movies releasing this passed Friday. The Marathi Cinema had two movies releasing this Friday and thus attracted the audience to some extent. The films releasing this Friday in M Town included Pipsi …

Read More »

‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण

Pipsi

  आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल. विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमानिमित्त …

Read More »

‘पिप्सी’चे ‘गूज’गाणे

Pipsi

  लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या सिनेमातील नुकतेच ‘गूज’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, ‘गूज’ या गाण्यामधूनदेखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील …

Read More »

‘पिप्सी’चे सप्तरंगी गाणे प्रदर्शित

Pipsi

   लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील ‘ता ना पि हि नि पा जा’ हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल निर्मित आणि प्रस्तुत ‘पिप्सी’ सिनेमातील या सप्तरंगी गाण्याचे लिखाण ओमकार कुलकर्णी यांचे आहे. या गाण्याची पडद्यामागील गोष्ट म्हणजे, हे गाणे बनविण्याआधीच त्याचे …

Read More »

Audience gets a taste of Pipsi

Pipsi Marathi Movie

  Landmarc Films, which has highly acclaimed Marathi films such as Vazandar, State award-winning Redu, National award-winning Ringan, Gachchi amongst others under its belt, is all set to release their next ‘Pipsi’ on 27th July 2018. The film’s poster was recently launched across all social networking sites. One sees the two …

Read More »