Wednesday , January 23 2019
Home > Tag Archives: Marathi Movie

Tag Archives: Marathi Movie

प्रतीक्षा संपली ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

ME PAN SACHIN

  ‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं अगदी दृढ नातं आहे. हेच  नातं एका वेगळ्या रूपात ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर  …

Read More »

सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

  तगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजन करणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.  या चित्रपटाचे शीर्षक आपल्याला नविन नाही, दिवसातून अनेकदाआपण ते ऐकतो. पण, या वाक्याशी निगडीत असलेला चित्रपट पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला  आहे. या मनोरंजक चित्रपटात  महेश मांजरेकर,सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर,हितेश संपत, गौरव मोरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एकंदरीत या चित्रपटाची कथा काय आहे हे लवकरच कळेल. पण चित्रपट आणि प्रेक्षक यांना बांधून ठेवणा-या संगीताचा आज प्रकाशन सोहळा मुंबई येथील फोर सिझन हॉटेलमध्ये उत्साहात पारपडला. ह्या दिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, संगीतकार पंकज पडघन, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटरआशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. ‘दिलाची तार’, गडबडे बाबा,  ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत.  पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे तरगायक आदर्श शिंदे, सौरभ साळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भव ओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी ही  गाणी गायली आहेत तसेच गीतकारश्रीकांत बोजेवार, वलय यांनी लिहिली आहेत.  चित्रपटाची पटकथा आणि संवाद गणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत. स्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून खुमासदार विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हा चित्रपट ११जानेवरी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Read More »

‘लव्ह यु जिंदगी’: सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या चित्रपटातसचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आलाआहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून  वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘लव्ह यु जिंदगी’मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हाएकदा प्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेलीकुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन आशय आणि नवीनविषय असलेल्या ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी नवीन,रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणाआहे. या चित्रपटातून सचिन पिळगांवकर कारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायला मिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा पुन्हा एकदा नटखट स्वभावदेखील पाहायला मिळणार आहे. सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावरनव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Read More »

Catch Teaser of the much awaited Ani Dr. Kashinath Ghanekar

Kashinath Ghanekar

  The film Ani Dr. Kashinath Ghanekar happens to be the much awaited movie in M Town, and the makers have finally embarked upon with the trailer and the audience are enjoying the teaser released by them in the media. In fact, they have been going go over the released …

Read More »

Once More

once more

  Director – Naresh Bidkar Star Cast – Naresh Bidkar, Dhanashree Patil, and Ashutosh Patki Genre – Period Drama Producer – Naresh Bidkar & Vishnu Manohar Production Studio – Vanshikka Creations Choreographer – Chinni Prakash Release Date –October 2018 Synopsis: The M Town is often known for a couple of …

Read More »

Catch Gulabjaam Trailer with a Roller Coaster Ride of Entertainment!

Gulabjaam movie trailer

Though we all know the basic story of this M Town movie ever since the fans have seen the posters and the teaser, but with the recent release of the trailer by Sachin Kundalkar directorial film called ‘Gulabjaam’, the curiosity elements have been soaring and so are the expectations! As …

Read More »

Catch Marathi film Nude’s teaser it is all about Covering body and not soul

Since the M Town film Nude was dropped from the list of International Film Festival in 2017, we now see the teaser of the film released in the media. Ironically the film was dropped from the final list by the Information and Broadcasting ministry despite being approved by the jury, …

Read More »

थरारक वातावरणात लॉच झाले ‘लपाछपी’चे ट्रेलर

अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेला ‘लपाछपी’ हा सिनेमा १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व वीना पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित या सिनेमाने आंतर राष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल …

Read More »

Manish Paul to make guest appearance in Phadnis’ Hryudayantar

manish-paul Hryudayantar

Manish Paul, the popular anchor on TV was seen in few Bollywood films recently. Now the talented and funny anchor will be seen in  a Marathi film as well. Designer Vikram Phadnis’ movie Hryudayantar , which was launched recently , has Manish in a small but important role. Manish said …

Read More »

Lathe Joshi Marathi movie

lathe-joshi

Lathe Joshi 2016 Movie – Lathe Joshi Genre : Drama Director :Mangesh Joshi Studio :Pravah Nirmitee and Dawn Studios Star Cast :Chittaranjan Giri, Ashwini Giri, Seva Chauhan and Om Bhutkar Release Date – Coming Soon Synopsis: The M Town is not dearth of having different movies and strange titles and …

Read More »