Tuesday , January 22 2019
Home > Tag Archives: Lucky Marathi Movie

Tag Archives: Lucky Marathi Movie

‘लकी’ चित्रपटाचे झाले फस्ट लूक पोस्टर लाँच, पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसणार क्लोथलेस !

लकी -Lucky Marathi Movie

फिल्ममेकर संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी‘ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच सोशल मीडियावरून रिलीज झाले. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निव्रस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे. एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे …

Read More »

लकीसाठी बप्पीदांचा golden voice.. बप्पी लाहिरी पहिल्यांदाच मराठी पार्श्वगायनात

Bappi Lahiri Singing for Lucky

आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ ह्या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे. नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या ह्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग …

Read More »

Lucky Movie : संजय जाधव ह्यांची मल्टिस्टारकास्ट ‘लकी’?

lucky marathi movie

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट. ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेले …

Read More »

The Sanjay Jadhav Directorial Marathi movie ‘Lucky’ is all set to hit the Theaters on 7th December

lucky marathi movie

The film in M Town called Duniyadari and Ye Re Ye Paisa has one thing in common, yes the director – Sanjay Jadhav, in fact he is a known name in M Town give a number of movies, which include these two as well. As per the latest buzz, he …

Read More »

संजय जाधव ह्यांचा ‘लकी’ येतोय 7 डिसेंबरला !

Lucky Marathi Movie

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांनी  सोशल मीडियावरून आपल्या ‘लकी’ ह्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित  संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या ‘लकी’ सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत. म्युझिक आणि इव्हेंट्स क्षेत्रात नावजलेले बी लाइव्ह प्रोडक्शन्स ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत …

Read More »