Tuesday , January 22 2019
Home > Tag Archives: Dokyala Shot Marathi Movie

Tag Archives: Dokyala Shot Marathi Movie

डोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण

Dokyala Shot डोक्याला शॉट

‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरून ह्या  सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज  मिळणार आहे. आणि ते म्हणजे  बॉलीवूड मध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘ दि …

Read More »

Dokyala Shot Marathi Movie: लिखाणातून अभिनयाकडे !

Ganesh Pandit

बालक पालक, ‘यल्लो’, ‘बाळकडू’ अशा चित्रपटांना आपल्या खुमासदार लेखनशैलीनं लोकप्रिय करणारे गणेश पंडित यांचे अभिनय कौशल्यही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित, शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ या १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गणेश पंडित यांनी राणी मुखर्जीचा गाजलेला …

Read More »