Home > Tag Archives: सावट

Tag Archives: सावट

Saavat Marathi Movie: महिला दिनाच्या आठवड्यात रिलीज झाला तीन स्त्री निर्मातींच्या सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’चा ट्रेलर

Saavat Smita Tambe

हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्या तीन महिला निर्माती ‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणारा सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’ सिनेमा लवकरच घेऊन येतायत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवड्याचं औचित्य साधून ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. ह्याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, “सावट हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. ब-याचदा अशा धाटणीच्या चित्रपटात भुताटकी, हडळ, चेटकीणचं लोकांना घाबरवते. नेहमी …

Read More »

22 मार्चला उलगडणार ‘सावट’ चित्रपटाचे रहस्य

Saavat Teaser Poster

ब-याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची …

Read More »