Home > Tag Archives: साथ दे तू मला

Tag Archives: साथ दे तू मला

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘साथ दे तू मला’ च्या पडद्यामागच्या कामगारांचे फेसबुक लाईव्ह

Saath De Tu Mala

  टीव्ही मालिकांचा झगमगाट आणि चमचमत्या ताऱ्यांची दुनिया ही प्रत्येकाच्या परिचयाची,घराघरात रोज अवतरणारे हे तारे प्रेक्षकांना भुरळ घालतात ते त्यांच्या अभिनयाने आणि सुरेख दिसण्याने,त्यांचा वावर असलेले बंगले,मोठी घरे प्रेक्षकांना भारावून टाकतात,तर कधी चाळ,गावचे घर,अंगण प्रेक्षकांना आपलेसे वाटते. प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे हे सगळे घडवणारे अनेक हात,हे पडद्याआड असतात.नऊच्या शिफ्टला सकाळी …

Read More »

‘का रे दुरावा’ नंतर जालिंदर कुंभार घेऊन येत आहेत ‘साथ दे तू मला’

JALINDAR KUMBHAR

अनुबंध,अनामिका,लज्जा,कालाय:तस्मै नम:,का रे दुरावा या लोकप्रिय मालिकांनंतर दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची नवी मालिका केव्हा येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.मधल्या काळात हिंदी मालिका,मराठी चित्रपट हे नवे टप्पे गाठताना वेगळे आणि लौकिकाला साजेसे दर्जेदार प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान त्याच्या समोर होते.हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारून स्टार प्रवाहवर ‘साथ दे तू मला’ ही नवी मालिका जालिंदर …

Read More »