Home > Tag Archives: लकी

Tag Archives: लकी

पूणेकरांनी दिले संजय जाधव ह्यांच्या ‘लकी’ कपलला भरघोस प्रेम

संजय जाधव - लकी

बी लाइव्ह प्रस्तूत ‘लकी’ सिनेमाच्या स्टारकास्टने नुकतीच पूण्याच्या पत्रकारांची भेट घेतली. लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री दिप्ती सती आणि गायक चैतन्य देवढे ह्यांनी पुण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधला. दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेले फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “पूण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधायला मला खूप आवडतं. सिनेमाचे …

Read More »

‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज !

माझ्या दिलाचो

संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे.  सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे. गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन ह्यांनी …

Read More »

‘लकी’ चित्रपटाचे झाले फस्ट लूक पोस्टर लाँच, पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसणार क्लोथलेस !

लकी -Lucky Marathi Movie

फिल्ममेकर संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी‘ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच सोशल मीडियावरून रिलीज झाले. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निव्रस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे. एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे …

Read More »

लकीसाठी बप्पीदांचा golden voice.. बप्पी लाहिरी पहिल्यांदाच मराठी पार्श्वगायनात

Bappi Lahiri Singing for Lucky

आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ ह्या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे. नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या ह्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग …

Read More »

Lucky Movie : संजय जाधव ह्यांची मल्टिस्टारकास्ट ‘लकी’?

lucky marathi movie

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट. ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेले …

Read More »

संजय जाधव ह्यांचा ‘लकी’ येतोय 7 डिसेंबरला !

Lucky Marathi Movie

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांनी  सोशल मीडियावरून आपल्या ‘लकी’ ह्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित  संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या ‘लकी’ सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत. म्युझिक आणि इव्हेंट्स क्षेत्रात नावजलेले बी लाइव्ह प्रोडक्शन्स ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत …

Read More »