Home > Tag Archives: तेजस्विनी पंडित

Tag Archives: तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित-अभिज्ञा भावेची ‘वुमन्स डे’ला आगळी मानवंदना

तेजस्विनी पंडित

चार वर्षांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यांनी सुरू केलेल्या तेजाज्ञा ह्या डिझाइनर ब्रॅंडला आता चार वर्ष पूर्ण होतायत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ह्या डिझाइनर ब्रॅन्डला आपली कधी जाहिरात करायची गरज पडली नाही पण ‘वुमन्स डे’चे औचित्य साधून तेजाज्ञा ब्रॅन्ड आपली पहिली अॅड फिल्म घेऊन आलेत. तेजस्विनी पंडित ह्या अॅड फिल्मविषयी …

Read More »

रणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट

Ranveer And Tejaswini Pandit

रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना होत असेल. पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?.. ‘गुलाबीच कळी’ अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती आहे. तेजस्विनीचा मित्र अभिनेता सिध्दार्थ जाधवला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सिंबाच्या सेटवरून सिध्दार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास …

Read More »

रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’ !

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. ह्या दोघांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट गाजवल्या असल्या तरीही रोहित-जुईलीने कधीही एकत्र पार्श्वगायन केले नव्हते. त्यामूळेच गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती. चाहत्यांची ही इच्छा आता ‘तोळा तोळा- …

Read More »