Home > Tag Archives: ऋचा इनामदार

Tag Archives: ऋचा इनामदार

‘रिअल’ मधील ‘ऋचा’ झाली ‘रिल’ मध्ये ‘परी’

RUCHA

ऋचा इनामदार ही  सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री आहे. व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली.  डेन्टिस्ट्री करतानाही ऋचाला असलेली अभिनयाची आवड तिने जपत अभिनयाला सुरुवात केली. फक्त तिच्यातील प्रतिभेच्या जोरावर तिने स्वतःचे  या क्षेत्रातले स्थान मजबूत केले.  ऋचा अतिशय सक्षम अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी …

Read More »