Home > News

News

Get the latest and breaking Marathi movies and celebrities news. stay tune to get the latest latest updates of Marathi movie world.

The old memories will be back.. Itemgiri trailer released

Itemgiri Movie Poster

School days and college days are like the back pages of notebooks. Like saving a peacock feather in between the pages of books, similarly we have saved many memories in our hearts. Such magical were the good old days. The movie which reminds you of such good old days is …

Read More »

Mala kahich Problem nahi ” Movie Poster launch

MALA KAHICH PROBLEM NAHI

I don’t have a problem… Hearing this sentence suddenly from someone itself is a bit problematic, isn’t it? This same problem was experienced some days back when Gashmir and Spruha’s fans when they both posted on social media saying that I don’t have a problem. Is there really no problem …

Read More »

देव देव्हा-यात नाही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहे. नवीन विषय आणी साचेबद्ध मांडणीमुळे आज मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळेच सधन निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘बेहेन होगी तेरी’ आणि ‘डाव’ या मराठी-हिंदी द्विभाषिक चित्रपटांचे प्रस्तुतकर्ते ‘ऑडबॉल मोशन पिक्चर’ …

Read More »

Shivya Movie Review : Cuss Words in the film defines a love story

Shivya Movie Review

Shivya Marathi Movie Review Star cast – Bhushan Pradhan, Sanskruti Balgude, Piyush Ranade and Vidyadhar Joshi Director: Sakar Raut GENRE: Drama Rating – 2.5 Story The protagonist in the film called Raghav (Bhushan Pradhan) is a hot-headed youngster who is ready to blurt out abuses at the drop of a …

Read More »

‘करार’ चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित

सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की, अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज असतात. मात्र इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)च्या समोर, उन्हाळ्याच्या सुट्टीत सिनेमा प्रदर्शित करण्यास हिंदीचे निर्माते धजावतात. याच संधीचा फायदा एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना होतो. संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमा पाहता येण्याजोगी हीच सुट्टी असल्याकारणामुळे, अनेक महिने प्रदर्शनासाठी थांबलेल्या ‘करार’ या सिनेमाला देखील याच महिन्याचा मुहूर्त लाभला आहे. …

Read More »

PHOTO CAPTION – NEHA MANGO FESTIVAL

neha mahajan

उन्हाळा म्हंटला कि सर्वत्र वेध लागतात ते आंब्याचे…अस्सल आंब्याचा सुगंध आणि त्याची चव चाखण्याची मज्जाच काही औरच असते! मराठीची ग्लॅमर्स अभिनेत्री नेहा महाजन हिला देखील हा मोह आवरता आला नाही. दादर येथे सुरु झालेल्या आंबा महोत्सवाचे उद्गाटन तिच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात आलेल्या मुंबईकरांसोबत नेहाने आंब्यांचा मनसोक्त आनंद लुटला.

Read More »

‘१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ नाट्यमहोत्सव संपन्न

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरावरील कलाकृतींचा आणि कलावंतांना गौरविणाऱ्या संस्कृती कलादर्पणचा नुकताच मोठ्या दिमाखात नाट्यसोहळा पार पडला. ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता ‘कोडमंत्र” या नाटकाद्वारे झाली. तत्पूर्वी ८ एप्रिलला सुरु झालेल्या या नाट्यमहोत्सवाला उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ …

Read More »

Catch Sairat star Aakash Thosar’s 1st look launched by Salman Khan

Aakash Thosar’s 1st look launched by Salman Khan

Undoubtedly, Salman Khan is one of the biggest superstars but what makes him everyone’s favorite is his habit of helping other actors – be it the biggest of stars like Shah Rukh Khan, Govinda or upcoming ones like Mustafa or Marathi actor, Aakash Thosar. Recently he took to Twitter to …

Read More »

नेहाचे ‘रॉयल’ फोटो शूट

सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेजगतात आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केला आहे. गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये नेहाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा ‘रॉयल’ लुक तिच्या चात्यांसाठी देखील विशेष ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून  लोकांसमोर आलेल्या …

Read More »

विक्रम गोखलेवर आधारित माहितीपट लवकरच

VIKRAM

अभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तीचा कलावंत असे विविध कंगोरे असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विक्रम गोखले याचे नाव मानाने घेतले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून सहजगत्या रसिकांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरलेल्या या कसबी कलाकाराची अभिनय कारकीर्द प्रदिर्घ आहे. विक्रम गोखले यांच्या घराण्यातच कलावंतशाही मुरलेली दिसून येते. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या …

Read More »