Home > Marathi News (page 55)

Marathi News

‘रेती’ सिनेमाचे ‘शान’दार संगीत

Reti Poster

आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धी देखील मिळत आहे. याच धाटणीचा ‘रेती’ हा मराठीतील आणखीन एक वेगळा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अवैध्य रेती उपसा प्रकरणावर सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या राजकारण उलाढालीवर आणि सामाजिक समस्येवर …

Read More »

‘शो मस्ट गो ऑन’ – राकेश बापट

vrundavan

चित्रिकरणादरम्यान अमुक नायकाला झाली जखम… अशा बातम्या आपण अनेक वेळा ऐकतो. स्टट तसेच फाईट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना अशा प्रकारच्या किरकोळ जखमा होतच असतात. हिंदीत हे नित्याचे झाले असले तरी मराठी चित्रपटाच्या शुटीगदरम्यान अशा इंसीडट्स क्वचितच घडल्या असतील. अशीच एक घटना ‘वृंदावन’ या मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली. या सिनेमाचा नायक राकेश बापटला अॅक्शन सिक्वेन्स करत असताना पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, कामामध्ये …

Read More »

‘वृंदावन’ सिनेमात तीन दिग्गज प्रथमच एकत्र

Ashok saraf

मराठी सिनेसृष्टीचे अनेक दशक गाजवणारे दिग्गज कलाकार आपल्याला आगामी वृंदावन सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आजही तेवढीच लोकप्रियता कायम ठेवण्यास यशस्वी झालेल्या या दिग्गज कलाकारांमध्ये अशोक सराफ, महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या तिघांनाही प्रथमच एकत्र पाहण्याचा योग  ‘वृंदावन’या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. …

Read More »

जय   ​ महार   ​ सीने    ​ वझनचा  मॅ रे थॉन  िजदगी   लवकरच   ​ दश

जो धावे ल तो िजं के ल जो थां बला तो सं पला, नसगा चा  नयमच आहे   परतु  हा नयम  धडधाकट लोकां साठच आहे  . अपं ग लोकां ना हा नयम लागु  होत नाह. मॅ रे थॉन  िजदगी   ह   ​ कथा   ​ आहे    ​ दन   ​ दु बया   ​ अपं गां ची  , ​ जयां ना    ​ डोळे    ​ नाहत  , ​ यां ना    ​ हाथ   ​ नाह  , ​ पाय   ​ …

Read More »

स्वप्नीलचे एस. जे. कलेक्शन चाहत्यांसाठी खुले

बदलते लूक आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने आजच्या तरुणाईला भुरळ घालणारे अनेक बॉलीवूड स्टार  आपण पहिले असतील. आपल्या या हटके फॅॅशनचे कलेक्शन चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा फंडा हिंदीतील कित्येक सेलिब्रिटींनी यापूर्वी राबवला आहे.  हाच फंडा आता मराठी इंडस्ट्रीतही येऊ घातला आहे. आपल्या चाहत्यांची ही क्रेज लक्षात घेऊन प्रथमच एका मराठी स्टारचे कलेक्शन बाजारात …

Read More »

बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे जेतेपद ‘दी सायलेंस’ कडे

बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळवल्यानंतर आता ‘दी सायलेंस’ ह्या चित्रपटाने बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. 28 जानेवारी, 2016 ते 5 फेब्रुवारी, 2016 दरम्यान हा चित्रपट महोत्त्सव रंगला होता. या महोत्सवात आलेल्या चित्रपटांमधून ‘दी सायलेंस’च्या वेगळेपणासाठी या चित्रपटाला जेतेपद देण्यात आले. जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय …

Read More »

स्त्री – वादी भूमिकेसाठी ‘पोश्टर गर्ल’ सोनालीचा सन्मान

पोश्टर गर्ल

स्त्री भ्रूण हत्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथांवर विनोदी अंगाने भाष्य करणारा ‘पोश्टर गर्ल’ नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या चित्रपटातून स्त्री-भ्रूण हत्येचे दुष्परिणाम प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांचे, क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी अभिनंदन केले. तर ‘पोश्टर गर्ल’ चा चेहरा झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा …

Read More »

माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुदर स्वप्न आहे

Valentine Day Message By Marathi Stars

माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुदर स्वप्न आहे मी कॉलेज मध्ये असताना मला या दिवसाचं भरपूर आकर्षण होत. व्हॅलेन्टाईन डे ला कोणीतरी येतं, आपल्याला गुलाब देऊन प्रपोज करतं, असे काहीसे फिल्मी विचार माझ्या मनात यायचे. पण कॉलेज लाईफ नंतर ते सगळ बदललं. प्रेमासाठी सगळे दिवस समान असतात.  मात्र, परस्परांमध्ये प्रेम असूनदेखील ते व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळत …

Read More »

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात – पोश्टर गर्ल सोनाली

AAP_1846

  सिनेमा म्हटला की तयारी आलीच…दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंत…निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतात…तर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला दिसतात.   12 फेब्रुवारीला येऊ घातलेल्या वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्या ‘पोश्टर गर्ल’ सिनेमासाठी सोनालीनेही बरीच मेहनत घेतली …

Read More »

विजय आंदळकर मराठी सिनेसृष्टीतला नवा चेहरा

Vijay Andarkar

मराठी चित्रपट सृष्टीत बदल होत असताना अनेक नवे चेहरे आपले कलागुण सोबत घेऊन या चित्रनगरीत आपला जम बसवू पाहत आहेत. विजय आंदळकर हे त्यातलच एक नाव. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिआलिटी शो मधून विजयला खरी ओळख मिळाली. आपल्या फिल्मी करिअरची दमदार सुरुवात करणारा अभिनेता विजय आंदळकर ‘मि. एंड मिसेस सदाचारी’ या …

Read More »