Sunday , December 16 2018
Home > Marathi News (page 5)

Marathi News

‘बॉईज-2 ‘च्या ‘स्वाती डॉर्लिंग’ची होतेय सर्वत्र चर्चा

बॉईज रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली दिसतेय. ‘स्वाती डॉर्लिंग’ची सिनेमात जेव्हा जेव्हा एन्ट्री होते. तेव्हा थिएटरमध्ये सध्या टाळ्या-शिट्या ऐकायला येतायत. शिवाय ‘स्वाती डॉर्लिंग’चे ‘नरू तुझं माझ्यावर प्रेमच नाही’,  ‘वळण स्वभावाला नसलं तरीही शरीराला असलं …

Read More »

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे

Ashi Hi Aashiqui

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होतीआणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांचीकुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’ मध्ये अभिनयलक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’ ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिग्दर्शनासह सचिनजी यांनी याचित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल. गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनीकेली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणीयांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.       सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतून अजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाची नव्याने उजळणी करणार ‘अशी ही आशिकी’.

Read More »

अवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’

GAT MAT

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालं आहे. ‘गॅटमॅट होऊ देना’ असं या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज अशी ख्याती मिरवणाऱ्या अवधुतच्या आवाजातील हे गाणं कॉलेज तरुणांना अक्षरशः खूळ लावत आहे. युथला आपल्या तालावर थिरकवणारं हे रॉक गाणं आगामी ‘गॅटमॅट’ चित्रपटाचे शीर्षकगीत असून, येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत …

Read More »

देवीच्या विविध रूपांचे वर्णन करणारं ‘जय अंबिके’ प्रदर्शित

राठीतील ईश्वरभक्तीपर काव्यरचनेला फार मोठी प्रगल्भ अशी परंपरा लाभलेली आहे.सध्या भारतभर सुरू असलेला नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जात आहे.त्यात देवींची गाणी लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच या आदिशक्तीवरील एक गीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.शब्द मनांत, ओठांवर सतत रहावेत..अशा शब्दरचनेवर कवी अरुण सांगोळे यांनी भर दिला असून संगीतकार …

Read More »

देवीच्या विविध रूपांचे वर्णन करणारं ‘जय अंबिके’ प्रदर्शित …

जय अंबिके

मराठीतील ईश्वरभक्तीपर काव्यरचनेला फार मोठी प्रगल्भ अशी परंपरा लाभलेली आहे.सध्या भारतभर सुरू असलेला नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जात आहे.त्यात देवींची गाणी लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच या आदिशक्तीवरील एक गीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.शब्द मनांत, ओठांवर सतत रहावेत..अशा शब्दरचनेवर कवी अरुण सांगोळे यांनी भर दिला असून संगीतकार …

Read More »

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता !

  2017-2018 मध्ये दीपिका पादुकोण आणि सलमान खानचीच डिजीटल दूनियेवर सत्ता होती, हे नुकतंच समोर आलंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 ह्या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’ दीपिका पादुकोणचं अग्रणी स्थानी असल्याचं दिसतंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या वार्षिक अहवालानूसार, 52 आठवड्यात सलमान प्रथम क्मांकावर होता. …

Read More »

फेमसली फिल्मफेअर (मराठी) मध्ये लवकरच येणार सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि रिंकू राजगुरू

  प्रसिद्ध चॅट शो, फेमसली फिल्मफेअर आता लवकरच नवीन येणार्‍या एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून स्ट्रीमिंग चालू करत आहे. या कार्यक्रमाच्या मराठी आवृत्तीमध्ये सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि रिंकू राजगुरू यांसारख्या तारकांचा समावेश असेल. मराठी चित्रपटांना गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम ओळख मिळालेली असून त्याचे श्रेय कुशल दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, गायक या सर्वांना जाते कारण त्यांच्या मेहनतीमुळेच चित्रपट आणि दूरदर्शन या …

Read More »

टॅटूच्या स्वरुपातून चाहत्याने स्वप्नील जोशीला दिली आगळी-वेगळी प्रतिक्रिया/भेट

मायबाप रसिक प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा त्याच्या-त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. कधी नाटक, चित्रपट, मालिका तर कधी वेब सिरीजच्या माध्यमातून हे एंटरटेनमेंट चालूच राहते. प्रेक्षक देखील कलाकारांच्या अभिनय कौशल्याची आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची प्रत्येकवेळी मनापासून दाद देतात. हल्ली, सोशल मिडीयामुळे आपल्या प्रतिक्रिया, विशेष शुभेच्छा कलाकारापर्यंत …

Read More »

'लव्हयात्री' चित्रपटाच्या टीमने अमित साटम यांच्या आदर्श नवरात्री उत्सवात आणली रंगत

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसेन यांनी अमित साटम यांच्या आदर्श नवरात्री उत्सव २०१८, जेव्हीपीडी ग्राउंड, जुहू येथे भेट देऊन प्रेक्षकांस आनंदमय धक्का दिला. सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या या जोडीने चित्रपटातील ‘छोगाडा’ या नवरात्री गरबा गाण्यावर तसेच दांडिया किंग दीपक कुमार यांच्या दांडिया स्पेशल …

Read More »

आदिती द्रविडचा आगळा नवरात्रौत्सव

  नवरात्री उत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात. कोणी देवीची आराधना, घटस्थापना, उपवास, देवदर्शन, आणि देवीचा जागर करून तर कोणी भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने नवरात्रौत्सव साजरा करण्याच्याही वेगवेगळ्या पध्दती आहेत. ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पध्दतीने साजरा …

Read More »