Home > Marathi News (page 49)

Marathi News

LALBAUGCHI RANI Live Music Concert- बोनी कपूर यांच्या उपस्थितीत रंगला ‘लालबागची राणी’चा लाइव्ह म्युझिकल कॉनसर्ट

LALBAUGCHI RANI Music Launch

बॉलीवूडचा प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि ‘टपाल’ चे दिग्दर्शक म्हणून नावाजलेले लक्ष्मण उतेकर एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘लालबागची राणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. मुंबईकरांचे प्रातिनिधिक ठिकाण असलेल्या ‘लालबाग’ला केंद्रस्थानी ठेवून ‘लालबागची राणी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे धमाकेदार ‘लाइव्ह म्युझिक कॉनसर्ट’ चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत ‘लालबाग’मध्ये पार पडला. ‘लालबागच्या …

Read More »

Barad Marathi Movie: बरड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

BARAD Marathi Movie 2016

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बरेच प्रयोग होताना आपल्याला दिसत आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवर सिने निर्माते सिनेमा बनवण्याचे धाडस करत आहेत. इमेज एसआरके प्रोडक्शन्स ‘बरड’ या चित्रपटाच्या निमित्ताने असाच एक ज्वलंत विषय घेऊन येत आहे. बरड हा सिनेमा येत्या १० जूनला प्रदर्शित होत आहे. बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन…बागायती जमीन शेतकऱ्यांचे …

Read More »

जे होते मलामधून प्रेक्षकांच्या मनातल्या भावना पडद्यावर युथ च्या गाण्यांची भन्नाट जादू

Neha Mahajan

सगळ्यांच्याच आयुष्यात येणारे एक वळण म्हणजे प्रेमात पडण्याचा काळ…सरळ मार्गाने जाताना अचानक अशी व्यक्ती भेटते जिला पाहून मनात काहूर माजतं. नकळत आपण त्या व्यक्तीला पसंत करायला लागतो आणि कधी तिच्या प्रेमात पडतो…हे कळतसुध्दा नाही. हीच ती व्यक्ती याची जाणीव झाल्यापासून त्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगण्यापर्यंतचा काळ…म्हणजे एक वेगळंच जग…हेच …

Read More »

‘लाल इश्क’च्या कलाकारांच्या आवाजाचीही भुरळ

lal ishq

पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकारांचे आवाजही आता प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. हिंदीप्रमाणे मराठीतही हा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. मराठीतील बिग बजेट सिनेमा व भन्साळी यांची निर्मिती असलेला ‘लाल इश्क़- गुपित आहे साक्षीला’ या रोमँटिक, सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच यातील ‘चांद मातला’ हे स्वप्नील जोशी …

Read More »

स्नेहा झाली ‘रॅगिंग’ची शिकार!

Laal ishq

‘लाल इश्क – गुपित आहे साक्षीला’ चित्रपटाची हवा आता सर्व ठिकाणी चांगलीच झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी आता या चित्रपटाचीच चर्चा आहे. स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, जयवंत वाडकर, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या तगड्या स्टारकास्टसोबतच या चित्रपटातून एक ग्लॅमरस नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. …

Read More »

जेव्हा वन वे तिकीटच्या कॅमे-यात सोनाली दिसते. …

amruta-khanvilkar

सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री एका सिनेमाच्या शूटच्या निमित्ताने आमने सामने आल्या. झालं असं की …. अमृता खानविलकरच्या ‘आगामी वन वे तिकीट’ या सिनेमाच शूटिंग क्रुझवर तसेच इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणीही चित्रित करण्यात आलं आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे या सिनेमाच्या एका सीनचं …

Read More »

लाल इश्क़चा ‘चांद मातला’

दर्जेदार चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सिनेमातील गाण्यांचा देखील महत्वाचे योगदान असते. खास करून रोमँटिक जाॅनरच्या गाण्यांवर घेतलेली विशेष मेहनत सिनेमाला यश मिळवून देते. केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी सिनेमातही हा ट्रेंड पाहायला मिळत असून, संजय लीला भन्साळी निर्मित आगामी ‘लाल इश्क़’ या सिनेमात असचं रोमँटिक जाॅनरचं गाणं रसिकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी वर चित्रित …

Read More »

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, व ‘कट्यार काळजात घुसली’ ने मारली बाजी

Dont Worry Be Happy And Katyar Kaljat Ghusali

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कलागौरव पुरस्कार  अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात दिमाखात पार पडला. यात ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने, तर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ …

Read More »

Bus Stop: मल्टीस्टारर ‘ बसस्टाॅप ‘ सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Bus Stop

ऑनलाईन – बिनलाईन या सिनेमाच्या यशानंतर तरुण चित्रपट निर्माता श्रेयस जाधव ‘बसस्टाॅप’ हा सिनेमा घेऊन येतो आहे. या सिनेमात आपल्याला अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद …

Read More »

संस्कृती कला दर्पण गौरव रजनीची सर्वाधिक नामांकने ‘डोंट वरी बी हॅप्पी’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ला जाहीर

  * सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना  * अभिनेता स्वप्नील जोशीला फेस ऑफ द इयर २०१६ पुरस्कार  मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपली विशेष मोहर उमटवली आहे. गेली १६ वर्षे सातत्याने मनोरंजन …

Read More »