Marathi News

  • Deepika Ranveer Wedding

    लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन !

    दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून…

    Read More »
  • Madhuri Marathi Movie

    Madhuri Marathi Movie : ‘के सेरा’ या रॉकिंग गाण्यासाठी उर्मिला मातोंडकर ने केली सोनालीची रॉकिंग स्टायलिंग

      अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस…

    Read More »
  • Uddhav Thackeray Marathi Movie

    शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रख्यात पत्रकार, खासदार संजय राऊत यांच्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंगला आणली रंगत !

    नम्र सुरवातीपासून चालत आलेला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजला. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय…

    Read More »
  • Asha Bhosle

    प्रख्यात गायिका आशा भोसले व नातं झनाई भोसले यांच्या हस्ते iPhone XR लाँच!

    बांद्रा पश्चिम येथील ‘‘आयअज्युर’’ या अॅपल अधिकृत दुकानात नुकतंच प्रख्यात गायिका आशा भोसले व त्यांची नातं झनाई भोसले यांच्या हस्ते iPhoneXR लॉंच करण्यात आला आहे. प्रसंगी बॅण्ड ऑफबॉईजने आशा भोसले यांच्या सदाबहार व मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात स्वरबद्ध केलेलं ‘दिल सरफिरा’ हे गाणे लाँच करून बॅण्ड ऑफ बॉईज पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर आले आहेत. सोहोळ्यासबॅण्ड ऑफ बॉईज या लोकप्रिय बँडचे करण ओबेरॉय, चिंटू भोसले, शेरिन वर्गीस आणि डॅनी फर्नांडिस तसेच अनुजा भोसले आणि आनंद भोसले देखील उपस्थितीत होते. आपली नातं घेत असलेला पुढाकार पाहून आशा भोसलेंचा आनंद द्विगुणित झाला होता. अशावेळी त्या सांगतात की, ” मला आणि माझ्या परिवाराला झनाईचा अभिमान वाटतो.” बॅण्ड ऑफ बॉईज बद्दलसांगताना त्या म्हणतात की, “ते खरोखर चांगले गातात. मी त्यांना २००१ मध्ये त्यांच्या पहिल्या शोमध्ये मी त्यांना नाचत नाचत गाताना पाहिले होते आणि आज देखील ते पूर्वीप्रमाणेच नाचले व तितकेच सुंदरगायले.” झनाई भोसले सांगते की, “मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मी भोसले कुटूंबाचा एक भाग आहे. परंतु ज्यावेळी मी खडतर आयुष्य असणाऱ्या मुलींकडे पाहते त्यावेळी मला आपण त्यांच्यासाठीकाहीतरी करावे असे सतत वाटत असते. म्हणूनच मी ‘आयअज्युर’ ही नवीन कल्पना अस्तित्वात आणली. माझ्या ‘आयअज्युर’ या अॅपल अधिकृत दुकानातील विक्रेतीचा एक भाग ‘नन्ही कली’ या लहानमुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओ ला जाणार आहे.” आशा भोसले व अनुजा भोसले यांच्या ‘आयअज्युर’ स्टोरमध्ये iPhone XR पांढरा, काळा, निळा, पिवळा, कोरल आणि लाल अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ‘आयअज्युर’’ हे अॅपल स्टोर शहरातील इतरअॅपल स्टोर्सपेक्षा वेगळा आहे कारण येथे काम करणारे सर्व लोकं अॅपल आणि त्याच्या उत्पादनांबद्दल पॅशनेट असलेले, त्या विषयी अधिकाधिक माहिती असेलेले व ग्राहकांना सर्वोत्तम संभाव्य अनुभव प्रदानकरणारे आहेत. त्यांचा हेतू विक्री-उन्मुख नसून सेवाप्रधान करणे आहे. सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे. संगीताच्यावारश्या बरोबरचं समाजप्रतीच्या आपल्या कर्तव्याचे संस्कार देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले व झनाई भोसले ही आजी-नातीची आहे यातकाही शंकाचं नाही.

    Read More »
  • रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने दिलं सिध्दार्थ जाधवला बर्थडे सरप्राइज

      अभिनेता सिध्दार्थ जाधवचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. यंदाचा वाढदिवस सिध्दार्थसाठी खूप स्पेशल होता. सिध्दार्थ जाधव सध्या रोहित शेट्टीची सिम्बा…

    Read More »
  • सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज

    रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’

    ब-याचदा सिनेमा रिलीज होण्याच्यावेळी त्या सिनेमाचे अभिनेता-अभिनेत्री आपल्या चाहत्यांना काहीतरी चॅलेंज देऊन सिनेमाविषयी उत्सुकता वाढवताना आपण पाहतो. पण संगीतक्षेत्रातली मंडळी…

    Read More »
  • ‘बॉईज-2 ‘च्या ‘स्वाती डॉर्लिंग’ची होतेय सर्वत्र चर्चा

    बॉईज रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती…

    Read More »
  • Ashi Hi Aashiqui

    सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे

    अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होतीआणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांचीकुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’ मध्ये अभिनयलक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’ ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिग्दर्शनासह सचिनजी यांनी याचित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल. गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनीकेली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणीयांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.       सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतून अजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाची नव्याने उजळणी करणार ‘अशी ही आशिकी’.

    Read More »
  • GAT MAT

    अवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’

    मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालं आहे. ‘गॅटमॅट होऊ देना’ असं या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज…

    Read More »
  • देवीच्या विविध रूपांचे वर्णन करणारं ‘जय अंबिके’ प्रदर्शित

    राठीतील ईश्वरभक्तीपर काव्यरचनेला फार मोठी प्रगल्भ अशी परंपरा लाभलेली आहे.सध्या भारतभर सुरू असलेला नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जात…

    Read More »
Back to top button