Marathi News

  • MIRANDA HOUSE

    MIRANDA HOUSE : वेलकम टू ‘मिरांडा हाऊस’

    ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाच्या रहस्यमयी पोस्टर नंतर आता या चित्रपटाचा अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलर वरून…

    Read More »
  • Mogra Phulaalaa Marathi Movie

    मोगरा फुलला १४ जून रोजी होणार प्रदर्शित

    ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, साकारणार स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका, ‘जीसिम्स’ निर्मित श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी होणार प्रदर्शित ‘जीसिम्स’च्या…

    Read More »
  • H. M. Bane T. M. Bane Marathi Serial

    ‘ह.म. बने तु.म. बने’ ची हाक, “मतदारा जागा हो”

    सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत…

    Read More »
  • अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

      गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्यारुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठी वरील ‘एकहोती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्याया मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे  नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यातभरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीय सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीची नियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनूनअवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूक आलेआहेत.  अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभाव प्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्याराजकन्येचा एक अनोखा  प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त सोनीमराठीवर.

    Read More »
  • अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

      गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्यारुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठी वरील ‘एकहोती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्याया मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे.  नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यातभरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीय सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीची नियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनूनअवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूक आलेआहेत.  अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभाव प्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्याराजकन्येचा एक अनोखा  प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त सोनीमराठीवर.

    Read More »
  • Ek Hoti Rajkanya

    Sony Marathi “Ek Hoti Rajkanya” Social Media Comments

      किरणच्या चाहत्यांना आवडतेय किरणने साकारलेली विदर्भातील अवनी अभिनेत्री किरण ढाणे हिने छोट्या पडद्यावर उत्तम काम करुन सर्वांची मनं जिंकली…

    Read More »
  • RUCHA

    ‘रिअल’ मधील ‘ऋचा’ झाली ‘रिल’ मध्ये ‘परी’

    ऋचा इनामदार ही  सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री आहे. व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली. …

    Read More »
  • JALINDAR KUMBHAR

    ‘का रे दुरावा’ नंतर जालिंदर कुंभार घेऊन येत आहेत ‘साथ दे तू मला’

    अनुबंध,अनामिका,लज्जा,कालाय:तस्मै नम:,का रे दुरावा या लोकप्रिय मालिकांनंतर दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची नवी मालिका केव्हा येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.मधल्या काळात…

    Read More »
  • Saavat Smita Tambe

    Saavat Marathi Movie: महिला दिनाच्या आठवड्यात रिलीज झाला तीन स्त्री निर्मातींच्या सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’चा ट्रेलर

    हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्या तीन महिला निर्माती ‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणारा सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’ सिनेमा लवकरच घेऊन येतायत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या…

    Read More »
  • Sai Tamhankar

    ‘वुमन्स डे’ला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये सई ताम्हणकरची विशेष उपस्थिती

    डिजीटल डिटॉक्सवरून नुकत्याच परतलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरला वीस्क्वेअर डिजीटल इन्फ्ल्युएन्सर कॉनक्लेवसाठी विशेष आमंत्रण होते. भारतातल्या पहिल्या इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित…

    Read More »
Back to top button