Marathi News
-
बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव
बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग…
Read More » -
सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्टसई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका
गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने मराठी सिनेमातही काम करावं अशी अनेकांची इच्छा नुकतीच ‘मोगरा फुलला’ या…
Read More » -
‘पुष्पक विमान’च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट
अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम…
Read More » -
‘रॉयल फॅबल्स’च्या पुण्यातील प्रदर्शनात अवतरणार ‘झेलम’च्या शाही कलाकृतींचे वैभव!
६ ऑगस्ट २०१९ रोजी झेलम-मल्टी डिझायनर स्टोअरचा शाही प्रदर्शन सोहळा कॉनरॅड हॉटेल पुणे येथे पार पडणार आहे. झेलम आणि रॉयल…
Read More » -
शिवानी सुर्वेच्या जबरा फॅनने गाडीवर लावला तिच्या नावाचा स्टिकर
कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी…
Read More » -
संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत
‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या चित्रपटातील अजून एक…
Read More » -
शेरनी शिवानी सुर्वे बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन
बिग बॉसच्या घरात एका आठवड्यापूर्वी परतलेली शिवानी सुर्वे आता बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली आहे. शिवानीचा घरात प्रवेश होताना…
Read More » -
क्षितिजावर अधिक मोठे आणि चांगले प्रकल्प उदयाला येत आहेत– गौरांग दोशी
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत निर्माण केलेला आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणारा “आंखे” हा चित्रपट, नंदिता दास…
Read More » -
बदामाच्या शिऱ्याने’ ‘यु टर्न’ची सुरुवात
नवरा बायको म्हटलं की, प्रेम आणि रुसवे फुगवे हे आलेच. अशाच नवरा बायकोच्या जीवनावर आधारित ‘यु टर्न’ ही वेबसिरीज…
Read More » -
बिग बॉस मराठीच्या घरात ‘आया शेर आया शेर’. आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर
ह्या विकेन्डला बिग बॉस मराठीच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने बिग बॉसच्या घरात हिरो…
Read More »