Home > Marathi News (page 10)

Marathi News

रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक

Rohit Kokate Marathi Movie Villain

अभिनेता म्हणून सर्व प्रकारच्या भूमिका साकारता आल्या पाहिजेत… एकाच साचात न राहता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न म्हणून खलनायकी जरी साकारावी लागली तरी चालेल. कोणत्याही अभिनेत्याला खलनायकाची भूमिका साकारताना थोडी तरी भिती वाटत असावी, कारण खलनायक म्हणून प्रेक्षकांकडून त्या अभिनेत्याला नापसंती पण मिळण्याची शक्यता असते. पण आपण एक …

Read More »

पारधी समाजातील जळजळीत सत्य समाजासमोर आणणारा पारधाड सिनेमा

Pardhad movie

पारधी समाजाच्या लक्षणीय उपस्थितीत ‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न ज्ञानविजय फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले दिग्दर्शित ‘पारधाड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पारधी समाजातीळ लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत ‘पारधाड’ या सिनेमाचा नुकताच पोस्टर ट्रेलर लॉंच सोहळा पुण्यात झाला. फासे पारधी समाजाचे वास्तव आणि  दाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली …

Read More »

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ ची वाढणार आतुरता; नुकतेच प्रदर्शित झाले पुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’ चे मोशन पोस्टर

Ti And Ti

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेचडिजीटल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण काही दिवसां अगोदरच रिलीझ झालेल्या याचित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम सादर करत आहे ‘ती & ती’ चे मोशनपोस्टर. या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे. पण चित्रपटाची कथानेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल तयार झाले असेल. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपटआहे, त्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता अनेकांना हमखास असणार. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, आनंदपंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. प्रेमाचा लव्ह ट्रँगल, एक आगळी-वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्कीउर्फ पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती & ती’ साठी खूपच जास्त आतुर झाले आहेत. भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती &ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Read More »

प्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग !

Priynaka trendsetter of the year 2018

सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियंकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर …

Read More »

” साहेब तू सरकार तू… ऐकताना प्रत्यक्ष बाळासाहेब डोळ्यांसमोर अवतरले.” – उद्धव ठाकरे

Thackeray Song Launch

१२ जानेवारी २०१९, मुंबई येथील ताज लँड्स एन्डने उत्सवी रंग रूप धारण केले होते. भगव्या रंगात तो दिवस विलीन झाला होता जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ती भूमी ठाकरे भूमीत बदलली होती. नऊवारी नेसून, भगवे फेटे बांधलेल्या सुंदर आनंदी अप्सरा, सर्वत्र गुंजणाऱ्या तुतारी आणि नाशिक ढोलच्या गजराने उपस्थितांच्या गर्दीची प्रशंसा …

Read More »

‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत

श्रुती आणि कार्तिक

  सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते लग्नापर्यंतचा प्रवास, दिवसेंदिवस त्यांचे एकमेकांवरचे वाढणारे प्रेम, विश्वास, कडू-गोड आठवणी, अप्स अँड डाऊन परिस्थितीत पण एकमेकांची असणारी सोबत या सर्व गोष्टींचा साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांनी …

Read More »

Premwaari Marathi Movie: प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी “प्रेमवारी”

Bharat Ganeshpure,Mayuri Kapadne, Chinmay Udgirkar

“पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….” “प्रेमवारी” या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि ‘प्रेम’ ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. याच …

Read More »

22 मार्चला उलगडणार ‘सावट’ चित्रपटाचे रहस्य

Saavat Teaser Poster

ब-याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची …

Read More »

स्वप्नीलची ‘मी पण सचिन’साठी खडतर मेहनत

DIRECTOR SHREYASH JADHAV WITH SWAPNIL JOSHI

  मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी “मी पण सचिन” या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या  भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि  पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा …

Read More »

सचिन सरांनीच मला झूम्बा शिकवला : प्रार्थना बेहेरे

Prarthana Behere Sexcy Wallpapers

  “मी सिनेमात झूम्बा डान्सरची भूमिका करते आहे, चित्रपटात मी अनिरुद्धला म्हणजे सचिन सरांना झूम्बा शिकवते! पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झूम्बाच्या स्टेप्स शिकवल्या!  मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झूम्बाच्या सूचना देताना!” कायम टवटवीत असलेली प्रार्थना बेहरे तिच्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या “लव यु जिंदगी” सिनेमाबद्दल बोलताना शूटिंग …

Read More »